Birthday Wishes In Marathi 500+ मराठीतील वाढदिवसाच्या शुभेच्छांची

नमस्कार मित्रांनो, जर तुमचा मित्र किंवा नातेवाईक किंवा कुटुंबात वाढदिवस येत असेल आणि तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

मित्रांनो, येथे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, Birthday Wishes In Marathi मित्राच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आणि आदरणीय वाढदिवसाच्या शुभेच्छा हिंदीमध्ये मिळतील, तुम्ही फोटो WhatsApp किंवा Facebook वर कॉपी करून किंवा शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

मित्रांनो, वाढदिवसाच्या शुभेच्छा घ्यायला कोणालाच आवडत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रत्येकालाच हव्या असतात. आणि अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या खास व्यक्तीचा वाढदिवस येतो तेव्हा त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हे आपले कर्तव्य आहे. असे केल्याने मैत्री घट्ट होते. नातेसंबंधांमध्ये चांगले संबंध निर्माण होतात आणि एकमेकांबद्दलचा आदर अधिक वाढतो.

मित्रांनो, आमचा प्रयत्न आहे की तुम्हाला वाढदिवसाची उत्तम कविता मिळावी, जेणेकरून तुम्ही पाठवलेल्या कविता वाचून आनंद होईल. Birthday WIshes in Marathi for Friend, Heart Touching Birthday Wishes in Marathi. त्याचप्रमाणे तुम्हाला ही पोस्ट आवडली किंवा उपयुक्त वाटली तर कमेंट करून गरज सांगा. चला तर मग सुरुवात करूया.

Birthday Wishes In Marathi

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

Birthday Wishes In Marathi

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday Wishes In Marathi

!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Heart Touching Birthday Wishes In Marathi

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

Happy Birthday Wishes In Marathi

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

तू फक्त माझी Best Friend म्हणूनच रहा
माझी girlfriend नको बनू
कारण girlfriend सोडून जाते
आणि friendship आयुष्यभर सोबत राहते
Happy Birthday Dear Bestie
अफिलीएट मार्केटिंग मधून घरबसल्या पैसे कसे कमवावे?

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंडआयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भविष्यात श्रीमंत होण्याचा खरा मार्ग = एसआयपी गुंतवणूक

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य
आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो
हीच इच्छा
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता
पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता
आणि सह्याद्रीची उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
वाढदिवस अभिषटचिंतनाच्या
आपणांस
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि
आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi Text

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शिवमय शुभकामना

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे
त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi Text

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

वर्षाचे ३६५ दिवस
महिन्याचे ३० दिवस
आठवड्याचे ७ दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुमचा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात
तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात
बाकी सारं नश्वर आहे.
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी
तुम्हाला शिवमय शुभेच्छा

Happy Birthday Wishes Sms In Marathi

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदाचा प्रत्येक क्षण
तुझ्या वाटेला यावा,
फुलासारखा सुगंध नेहमी
तुझ्या जीवनात दरवळावा,
सुख तुला मिळावे
दु:ख तूझ्यापासून कोसभर दूर जावे,
हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा,
आणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा,
वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
Happy Birthday Dear

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी
यशाची शिखरे,
आदर्श शंभूचा ठेवता लाभो
मस्तकी मानाचे तुरे,
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास
उदंड आयुष्य देवो हीच इच्छा

समुद्राचे सर्व मोती
तुमच्या नशिबी राहो
तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण
तुझ्या सोबत असो
देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि
तू हमेशा यशाच्या शिखरावर जात राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी
देवाकडे एकच प्रार्थना आहे की
आपली सर्व स्वप्ने साकार व्हावी
आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक
अनमोल आठवण रहावी
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य
अधिकाधिक सुंदर बनाव

आनंदाचा प्रत्येक क्षण
तुझ्या वाटेला यावा,
फुलासारखा सुगंध नेहमी
तुझ्या जीवनात दरवळावा,
सुख तुला मिळावे
दु:ख तूझ्यापासून कोसभर दूर जावे,
हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा,
आणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा,

तुझ वय लिहतो चंद्र ताऱ्यांनी
तुझा वाढदिवस मी साजरा करतो फुलांनी
प्रत्येक अति सुंदर गोष्टी मी दुनियेतून आणू
सजवीन प्रत्येक गोष्ट हसीन नाजाऱ्यानी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

समुद्राचे सर्व मोती
तुमच्या नशिबी राहो
तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण
तुझ्या सोबत असो
देवाकडे एवढीच प्रार्थना करतो कि
तू हमेशा यशाच्या शिखरावर जात राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ वय लिहतो चंद्र ताऱ्यांनी
तुझा वाढदिवस मी साजरा करतो फुलांनी
प्रत्येक अति सुंदर गोष्टी मी दुनियेतून आणू
सजवीन प्रत्येक गोष्ट हसीन नाजाऱ्यानी

Heart Touching Birthday Wishes In Marathi

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं
Happy Birthday to You

लखलखते तारे,
सळसळते वारे,
फुलणारी फुले,
इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

आयुष्यात संगतीला फार महत्व आहे
कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते
आणि विचार तुमच्यासारख्या
सोबतच्या व्यक्तींमधुन येतात
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

तुमच्या आयुष्याचा प्रवास
या वळणावर आलेला असतांना
आठवतायत आजवर तुम्ही घेतलेले कष्ट
तुमची साधना
आणि जगण्यातून आमच्यापुढे
तुम्ही ठेवलेला आदर्श
इथून पुढच्या आयुष्यात
परमेश्वर आपणास सुखसमृद्ध जीवन देवो
हीच या वाढदिवसानिमित्त प्रार्थना आणि शुभेच्छाही

Happy Birthday Wishes in Marathi

तुझा वाढदिवस
अनमोल असावा
जीवनाच्या शिंपल्यात
मोत्यापरी जपावा
इंद्रधनुचे सप्तरंग बहरत यावे
तुझ्या जीवनी
दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा
या शुभदिनी
Happy Birthday

आज आपण आपल्या आयुष्यातील
नवीन वर्ष सुरु करणार आहात
देव तुम्हाला आनंद, समृद्धी, समाधान
दीर्घकाळ आरोग्य देवो
आशा आहे की तुमचा खास दिवस
तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण येऊन येईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला
असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच
पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हिच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी स्वतःला अतिशय
भाग्यवान व्यक्ती समजतो कारण,
मला माझ्या भावामध्ये एक
सर्वात चांगला मित्र सापडला आहे
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

माझा भाऊच माझा बेस्ट फ्रेंड आहे
आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि
तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
Vadhdivsachya Hardik Shubhechha

जेव्हा आपल्याला कळते की
आपला भाऊ प्रत्येक संकटात
आपल्या बरोबर आहे
तेव्हा खरा आनंद मिळतो
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

Birthday Wishes For Husband In Marathi

जेथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे,
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे ज्याने मला दाखवून दिले,
अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday Wishes For Husband In Marathi

परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत
असलेल्या माझ्या प्रिय पतीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
तर आयुष्य किती सुंदर होईल,
आहे मी खूप भाग्यवान,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,
ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Husband In Marathi

आयुष्याने तुमच्या रुपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट,
आयुष्यात अजून काही नको मला आता ,
फक्त हवी तुमची साथ
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Heart Touching Birthday Wishes in Marathi

प्रेम आणि काळजी घेत
तुम्ही माझे आयुष्य केले आहे खूपच सुंदर
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझं आयुष्य माझा सोबती
तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आहे,
पण देवाने तुमच्या रुपाने मला सगळं काही दिलं आहे,
त्या देवाचे आभार ज्यांनी मला तुम्हाला दिलं,
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आयुष्यात केवळ प्रेम आणि प्रेमच भरणाऱ्या
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

appy Birthday Wishes For Husband In Marathi

आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुमचा चेहरा जेव्हा समोर येतो,
तेव्हा माझं मन फुललं
त्या देवाची आभारी आहे
ज्याने तुला मला मिळवलं
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या सुंदर
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमंच जीवन,
सोन्यासारख्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचा चेहरा जेव्हा जेव्हा समोर आला,
तेव्हा तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे, ज्याने तुझी माझी भेट घडवली,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या प्रेमाला पालवी फुटू दे,
माझ्यावर प्रेम सतत बरसत राहू दे,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जशी बागेत दिसतात फुले छान
तशी दिसते तुझी माझी जोडी छान
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे,
त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

Birthday Wishes In Marathi For Friend

Birthday Wishes In Marathi For Friend

नातं तुझं माझं रक्ताचं नाही
पण या जन्मी तुटेल
एवढही कच्च नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear,
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हवं असलेलं यश आपल्याला मिळो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो
हिच आमची ईच्छा
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

Birthday Wishes For Best Friend In Marathi

Birthday Wishes For Best Friend In Marathi

मिळतील लाख मित्र
पण तुझ्यासारखा मिळणार नाही,
एकवेळ जीव सोडेल
पण तुला कधीच सोडणार नाही.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

उगवत्या प्रकाशाचा सूर्य तुम्हाला आशीर्वाद देईल,
फुलणारी फुले तुला सुगंध देतील,
प्रभू आपल्या संकटात नेहमी असो,
अशी इच्छा आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे आणि
काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Funny Birthday Wishes In Marathi For Friend

प्रेमाने भरलेलं आयुष्य मिळो तुम्हाला,
आनंदाचे प्रत्येक क्षण मिळतो तुम्हाला,
कधी तुम्हाला दुःखाचा सामना ना करणं पडो,
असा येणारा प्रत्येक क्षण मिळो तुम्हाला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे,
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव.

काही मित्र येतात आणि जातात,
मात्र जे मनात घर करून असतात,
ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात,
अश्या माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

फुलांनी आनंदाचे पेय पाठविले आहे,
सूरजने प्रकाशात सलाम पाठवला आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.

चांगले मित्र येतील आणि जातील
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही
मी खूप नशीबवान आहे
कारण तुमच्या सारखे मित्र
माझ्या जीवनात आहेत.
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा

Friend Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Wishes For Friend In Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

दिवस आहे आजचा खास,
तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा.

प्रत्येक वेळी हा आनंदी दिवस येतो,
प्रत्येक वेळी जेव्हा तो हे हृदय गातो,
तुम्ही लाखो वर्षे जगता
हे माझ्या हृदयाचे हृदय आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद असावा,
यशाचा आलेख जीवनभर वाढतच जावा,
हिच त्या ईश्वराकडे मनापासून प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

साधारण दिवससुद्धा खास झाला कारण
आज तुझा वाढदिवस आला,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बोलायचं तर खूप काही आहे..
पण आत्ता सांगू शकत नाही.
तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.
कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं,
कधी होता कामाचा बहाणा,
पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Brother In Marathi

Birthday Wishes For Brother In Marathi

रोज सकाळ आणि संध्याकाळ..
ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण,
बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो.
पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा,
तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा!
म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !

Big Brother Birthday Wishes In Marathi

कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला,
रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, रडवलं कधी तर कधी हसवलंस,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !

वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..
हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी,
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली,
मग भावा कधी करायची पार्टी?
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो,
या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Brother Birthday Wishes in Marathi

Birthday Wishes For Big Brother In Marathi

नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
छोट्या भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

हॅपी बर्थडे भावा..आज तुझा दिवस..सगळीकडे आनंद आहे,
मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.

थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
छोट्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे.

Birthday Wishes Brother In Marathi

तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं

कोणतीही असो परिस्थिती,
कोणी नसो माझ्या सोबतीला,
पण एकजण नक्कीच असेल सोबत,
माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं,
त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे,
हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त लाडका आहेस

मी एकटा होतो या जगात, सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू. हॅपी बर्थडे ब्रो.

Birthday Wishes For Sister In Marathi

हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस…
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Sister In Marathi

तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस…
तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज..
वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा

आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो…
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा…
जे जे हवं ते सारं काही मिळो तुला.
ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी…
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या गोड, काळजीवाहू,
वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण
असल्याचा ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सर्वात वेगळी आहे माझी बहीण,
सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण,
माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण.
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा,
तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा,
तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की मी साऱ्या जगाला
तुझा अभिमान वाटावा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Sister Birthday Wishes In Marathi

नातं आपले बहीणभावाचं,
सतत एकमेकांची खोडी काढण्याचं,
न सांगताही तुला कळतं सारं माझ्या मनातलं,
मात्र तुला का नाही करमत ते जर आईला नाही सांगितलं…
असो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून
करमेना कारण तु आहेस माझी लाडकी बहैना…
हा.. हा..हा…
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो,
मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय…
उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या…
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

जिला फक्त पागल नाही तर महा पागल हा शब्द सूट होतो अ
शा माझ्या लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल,
माझी सगळी सिक्रेट जपणारी, मला आत्मविश्वास देणारी,
माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी.
ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक क्षणी भांडणारी, बाबांना सतत नाव सांगणारी,
वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी..
अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Big Sister Birthday Wishes In Marathi

स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेन,
धूमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन, गिफ्ट फक्त…
मागू नको, सारखं सारखं असं छळू नको.
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या,
खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या
छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी देवाजवळ एकच मागणं आहे तुझं लवकर लग्न ठरू दे…
म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब

Birthday Wishes for Wife in Marathi

Birthday Wishes For Wife In Marathi

माझ्या घराला घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रेमळ पत्नीस
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

मी खूप भाग्यवान आहे
कारण मला तुझ्यासारखी
कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू
सहचारिणी मिळाली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!

मी खवळलेला महासागर, तू शांत किनारा आहेस,
मी उमलणापे फुल तर तू त्यातला सुगंध आहेस,
मी एक देह तू त्यातला श्वास आहेस
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Happy Birthday Wishes For Wife In Marathi

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…प्रेम
जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे… तू
जगातील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे… तुझा वाढदिवस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव
प्रेम म्हणजे आपलेपण आणि प्रेम म्हणजे समजून घेणं
हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं
त्या माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या
माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

कधी रुसलीस, कधी हसलीस
राग आलाच माझा तर
उपाशीही झोपलीस
मनातले दुःख
समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला
खूप सुख दिलेस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर…
हा वेडा तुझ्याशिवाय कोणालाच पाहत नाही
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Wife Birthday Wishes in Marathi

माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्यासोबत असणारी…
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणारी
अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

माझं प्रेम आहेस तू
माझं जीवन आहेस तू
माझ्या ध्यास आहेस तू
माझा श्वास आहेस तू
मी खूप नशिबवान आहे
कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

मी तुला जगातील सर्व सुख देईन
तुझी वाट फुलांनी सजवीन,
तुझा प्रत्येक दिवस अधिक सुंदर करीन
तुझं जीवन प्रेममय करीन…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

तुझ्यासोबत प्रत्येक दिवस उत्सवासारखा वाटतो पण आजचा दिवस माझ्यासाठी जरा जास्त खास आहे
कारण याच दिवसामुळे मला माझे प्रेम मिळाले
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Birthday Wishes To Wife In Marathi

वेळ चांगली असो वा वाईट
मला त्याची काळजी नसते
कारण माझ्या चेहऱ्यावर
आनंद आणण्यासाठी
तुझी एक स्माईलच पुरेशी असते
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

जगातील कोणीही तुझ्याप्रमाणे मला
माझ्या कामासाठी प्रोत्साहन देत नाही,
तुझ्यासारखी प्रेरणाही मला आजवर कुठूनच मिळालेली नाही
यासाठीच तू जे करतेस त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद
माझ्या आनंदामागील कारण यशामागील आधार असणाऱ्या
माझ्या घरात लक्ष्मी स्वरूपात नांदणाऱ्या…
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ
आठवणींना भरलेले असावे
वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा
चल प्रिये, आणखी एक वर्ष असंच आनंदात आणि जल्लोषात घालवू या!!!

Birthday Wishes For Mother In Marathi

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आई तुला चांगले आरोग्य, सुख
आणि दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना!
वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.

प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना
वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.

तुझा फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मला एक जवाबदार व्यक्ती
बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद
आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!

कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
मला आशा आहे की,
तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवसप्रेम
आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल.

आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक हा क्षण
मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण.. आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!

Mom Birthday Wishes in Marathi

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.

माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या
माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आजची तारीख शतदा यावी
ईश्वर चरणी हिच मागणी
सुखशांतीने समूद्ध व्हावा
सुखाचा ठेवा मनोमनी
साठवाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली
पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट
अक्षरे म्हणजेच आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम
आहे, तू नेहमी
अशीच माझ्यासोबत राहा.
वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आई.

लोक आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,
पण मला ‘तु माझी आई आहेस’
असे सांगण्यात जास्त अभिमान वाटतो!!!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई!!!

माझ्या यशाचे सर्वात मोठे
रहस्य माझी आई आहे.
धन्यवाद आई नेहमी
मला पाठिंबा दिल्याबद्दल.
जन्मदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा मातोश्री.

Birthday Wishes for Daughter in Marathi

आमच्या आयुष्यातील एक सुंदर परी आहेस तू
आईवडिलांची बाहुली❤️ आहेस तू
आमचे सर्वस्व आणि आमचा प्राण आहेस तू
माझ्या लाडक्या लेकीला 🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

तू नेहमी सुखी रहावीस एवढच मागणे देवाकडे आहे
म्हणून तुझ्या उज्वल ❤️ भविष्यासाठी दिवस-रात्र कष्ट करणे आहे
माझ्या लाडक्या मुलीला 🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉

माझं सुख तू आहेस
माझं LIfe ❤️ तू आहेस
माझा जीवनात झालेला आनंद तू आहेस
माझ्या जगण्याची आशा आणि माझा श्वास तू आहेस
तुला 🎂🎉वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉मुली

आजच्या दिवशी माझ्या आयुष्यात एक सुंदर परी ❤️ आली
जिच्यामुळे मला सुखाची व्याख्या कळाली
माझ्या लाडक्या लेकीला🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

चंद्र-तार्‍यापेक्षा सुंदर तू आहेस तुझा Father होऊन धन्य मी झालो
तू इतकी गोड ❤️ आहेस की प्रत्येक क्षणी मला तुझ्या सारखीच मुलगी मिळावी हीच इच्छा
तुला 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

माझ्या आयुष्यात एक छोटीशी परी आली
जुने माझ्या आयुष्याची स्वप्ननगरी ❤️ तयार केली
🎂🎉 माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

आकाशाएवढे सुख काय असते हे मला Daughter ❤️ झाल्यावर कळाले
एक वेगळाच आनंद जेव्हा तुझ्या प्रत्येक हास्यातून उधळले
माझ्या लाडक्या 🎂🎉 लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

Daughter Birthday Wishes in Marathi

जीवनातील प्रत्येक क्षण हा खास होतो
जेव्हा तुझ्यासारखे खास लोक माझ्या आयुष्यात असतात
तुझे LIfe हे असेच खास हो अशी परमेश्वर ❤️ चरणी प्रार्थना
तुला 🎂🎉 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉

तू मला आई ❤️ केलंस की मी तुला जन्म दिला हे मला कळत नाही
तुझ्या सोबत खेळता खेळता मी कधी लहान झाले मला कळत नाही
माझ्या लाडक्या लेकीला तिचा आईकडून 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

माझ्या आयुष्यातील सर्वात Important ❤️ व्यक्ती आहेस
देवाकडे माझी हीच प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस खूप आनंदी असावा
तुला 🎂🎉 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉

सोनेरी सुर्यकिरणांनी अंगण हे सजले
फुलांच्या मधूर सुगंधाने वातावरणही फुलले
तुझ्या येण्याने आम्हाला सर्व सुख ❤️ मिळाले
माझ्या लाडक्या 🎂🎉 लेकीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 🎂🎉

आज तुझ्या बालपणीचे असे काही प्रसंग आठवले
ज्यांना आठवून चेहऱ्यावर हास्य उमटले
तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
माझ्या लाडक्या लेकीला 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

आज एका खास मुलीचा Birthday आहे
जिने माझ्या जगण्याला खरा अर्थ ❤️ दिला
माझ्या लाडक्या लेकीला 🎂🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

यशाची उंच शिखरे सर करीत रहावे
मागे वळून पाहताना आमच्या दोघांचे आशीर्वाद ❤️ स्मरावे
तुझ्या स्वप्नांचा वेलू गगनाला भिडू दे
तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही मिळू दे
🎂🎉 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉

माझ्या कुशीत झोपण्यासाठी गाल फुगवून बसायची
Birthday ❤️ आणलेला नवा ड्रेस घालून घरभर मिरवायची
जुन्या Memories आठवून हास्य फुलून येते मन तुझ्याच आठवणीत अजूनही रमते
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पाठीत सतत धपाटा घालणाऱ्या, लोकांसमोर हट्ट केल्या

Birthday Wishes For Son In Marathi

तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
🎉🎂 वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा. 🎂🎉

आईचे हृदय आणि बाबांच्या पाठीचा कणा आहेस तू
प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी खंबीर उभा माझा मुलगा आहेस तू
प्रिय मुलाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 😊💖🥳

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 😘🥳

प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
💖🎉 आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. 💖🎉

माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो. 💕🎊

वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा
तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील. 🌟🎂

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🥳🌟

Son Birthday Wishes in Marathi

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला. ❤️✨

लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
💕🎉💖 माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.💕🎉💖

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
🥳💕 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 💕🥳

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय मुला..!

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!
हॅपी बर्थडे माय डिअर सन

जन्मापासून आनंदात जगून
मुलगा होणं इतकसोप नाही
रोजच्या अपेक्षांखाली
नाहक तुडवल जाणं सोप नाही
Happy Birthday Dear son

अगणित मुले या जगात जन्माला येतात,
परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला मुलगा नशीबवान लोकांनाच मिळतो.

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.

Birthday Wishes for Father In Marathi

ठेच लागल्यावर आई ग हा शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो
👪 पण एखादा साप आडवा आल्यावर बापरे हा शब्द बाहेर पडतो 👪
छोट्या संकटांसाठी आई चालते पण मोठी वादळे झेलताना बापच आठवतो
🎂 माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

खिसा रिकामा असून सुद्धा त्यांनी मला कोणत्याही गोष्टीसाठी कधीही नकार दिला नाही
माझ्या बापा पेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आज पर्यंत पाहिला नाही
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

आपल्या आनंदाचा त्याग करून दिवस-रात्र कष्ट करून आम्हाला आनंदी जीवन दिले
बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहात
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

बोट धरून माझे चालायला शिकवले मला
👪 स्वतः जागून रात्रभर शांत झोपवले मला 👪
अश्रू लपवून स्वतःचे हसवले मला
🎂ईश्वरा नेहमी सुखी ठेव माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

माझा जन्म झाल्यापासून तुम्ही नेहमीच प्रत्येक संकटात मला साथ दिलीत
👪 यशाचा मार्ग तुम्ही म्हणून दाखवला 👪
अशीच तुमची साथ माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावी
🎂बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉

तुम्ही माझा अभिमान आहात
तुम्ही माझा स्वाभिमान आहात
👪 तुम्ही माझी जमीन तर कधी आभाळ आहात 👪
माझ्या यशाचे रहस्य तुम्ही आहात
🎂बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

👪 माझ्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहिलात 👪
मला योग्य ते मार्गदर्शन केले तुमचे खूप आभार
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉

👪 आजचा हा शुभ दिन तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो 👪
आणि प्रत्येक वेळी आम्ही सर्व तुम्हाला शुभेच्छा देत राहो

मला एक स्वाभिमानी व्यक्ती बनवल्या बद्दल तुमचे खूप आभार
🎂 माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

Happy Birthday Papa Wishes in Marathi

कधी रागावतात तर कधी प्रेम करतात हिच माझ्या बाबांची ओळख
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

👪 नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर आपल्या वडिलांचा आशीर्वाद असतो 👪
त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा त्यांच्या सोबत त्यांचा देव असतो
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

जे काही मागितले त्यांना ते सर्व काही मिळाले
👪 मला त्यांनीच सर्व काही शिकवले 👪
मला कोटी कोटी नमन अशा माझ्या वडिलांना
ज्यांनी नेहमीच आपल्या हृदयात ठेवले
🎂 मला बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

मला ज्या गोष्टीची आवश्यकता होती ती गोष्ट तुम्ही मला आणून दिलीत
👪 मला पूर्ण विश्वास आहे की माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण राहणार नाही 👪
जर तुमचा हात सदैव माझ्या डोक्यावर असेल
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

मराठीतील वाढदिवसाच्या शुभेच्छांची ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली, कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्यासाठी अशाच पोस्ट आणत असतो, त्यामुळे आमच्यासोबत रहा. खाली दिलेल्या काही पोस्ट फक्त तुमच्यासाठी आहेत, जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही जरूर वाचा. तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्रांनाही शेअर करू शकता.

ये भी पढ़ें__________